या लेखामध्ये आपण थिजलेला खांदा व त्यावरील उपचार पद्धतीविषयी जाणून घेणार आहोत. पेन क्लिनिकमध्ये थिजलेल्या खांद्यावर उपचार हे विना ऑपरेशन व भूल न देता केले जातात. थिजलेल्या खांद्याची प्रामुख्याने दोन कारणे सांगता येतील:
या प्रकारची लक्षणे आढळून येतात.
खांद्याला जाणाऱ्या नसांना मोकळे करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सीचा उपयोग केला जातो. या प्रक्रियेमध्ये संवेदनाग्राही नस तात्पुरती (साधारणतः एक ते दोन वर्षांसाठी) वेदनारहित केली जाते, ज्यामुळे खांद्यातील वेदना कमी होतात.
नियमित व्यायाम केल्यास खांदा मोकळा होतो आणि पूर्ववत स्थितीत येतो.
या उपचारासाठी खांद्याला कोणत्याही प्रकारची चिरा देण्याची गरज भासत नाही, तसेच भूल देणे आवश्यक नसते. अनेकदा आपण भूल देतो तेव्हा इतर स्नायूंना इजा होण्याची शक्यता असते. मात्र, रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीनद्वारे उपचार करताना हे टाळता येते.